१ इतिहास 5:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पुरुष: एफेर, इशी, एलीएल, अज्रीएल, यिर्मयाह, होदव्याह व यहदीएल. हे महावीर व नामांकित पुरुष असू कुलप्रमुख होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्यांच्या पितृकुळांपैकी प्रमुख पुरुष होते ते हे : एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या व यहदीएल; हे महावीर व नामांकित पुरुष असून आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते. Viz kapitola |