१ इतिहास 5:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मनश्शेहच्या अर्ध्या वंशातील लोक असंख्य होते. त्यांनी बाशानपासून बआल-हर्मोन, सनीरपर्यंत (हर्मोन पर्वत) वस्ती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्या देशात वस्ती केली; बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर, व हर्मोन पर्वत येथपर्यंत त्यांचा विस्तार झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली. Viz kapitola |