१ इतिहास 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण यहूदाचे वर्चस्व त्याच्या बांधवांवर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते. Viz kapitola |