१ इतिहास 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 अही जो अबदीएलचा पुत्र, जो गूनीचा पुत्र हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 अही बिन अबूदीएल बिन गूनी हा त्यांच्या पितृकुळांचा प्रमुख होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख. Viz kapitola |