Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्‍यात ते वस्ती करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला तेव्हा ते गिलादाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशात त्यांच्या डेर्‍यांत राहू लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 5:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy