१ इतिहास 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नाराहच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमानी व अहष्टारी झाले. ही नाराहची संतती होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नारेच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमनी व अहष्टारी झाले. ही नारेची संतती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले. Viz kapitola |