१ इतिहास 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि गदोराचा बाप पनुएल व हूशाचा बाप एजेर. बेथलेहेमाच्या बापास एफ्राथेपासून झालेला ज्येष्ठ पुत्र हूर ह्याची ही संतती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता. Viz kapitola |