१ इतिहास 4:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते; त्यांच्या घराण्यांची झपाट्याने वाढ झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली. Viz kapitola |