१ इतिहास 4:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते. त्यांच्या वंशावळीत असे नमूद केलेले आहे: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी; त्यांची वसतिस्थाने व वंशावळ्या ह्या होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली. Viz kapitola |