Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 4:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावांना फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 शिमीला सोळा मुले आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 4:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy