१ इतिहास 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र: लेकाहचा पिता एर, मारेशाहचा पिता लादाह आणि बेथ-अश्बे येथील तलम कापडाचे विणकाम करणारी कुळे उत्पन्न झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 यहूदाचा पुत्र शेला ह्याच्यापासून लेखाचा बाप एर, मारेशाचा बाप लादा आणि तलम सणाचे कसबाचे काम करणार्या अश्बेच्या घराण्यात ही कुळे उत्पन्न झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली. Viz kapitola |