१ इतिहास 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला. सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा. Viz kapitola |