१ इतिहास 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, त्याचा पुत्र अबीयाह, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शलमोनाचा पुत्र रहबाम; त्याचा पुत्र अबीया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट. Viz kapitola |