Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत आणि दहा हजार दारिक सोने, दहा हजार तालांत चांदी, अठरा हजार तालांत कास्य आणि एक लाख तालांत लोखंड दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 देवाच्या मंदिराच्या कार्यासाठी पाच हजार किक्कार सोने व दहा हजार दारिक2 सोने, दहा हजार किक्कार चांदी, अठरा हजार किक्कार पितळ, एक लाख किक्कार लोखंड त्यांनी दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार सोने, दहा हजार किक्कार रुपे, अठरा हजार किक्कार पितळ, आणि एक लाख किक्कार लोखंड दिले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy