Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा पितृकुळांचे प्रमुख व इस्राएलांच्या वंशांचे सरदार, सहस्रपती, शतपती आणि राजाच्या घरचे कारभारी ह्यांनी स्वेच्छेने देणग्या दिल्या;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy