Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्याने चाळीस वर्षे इस्राएलावर राज्य केले; हेब्रोनात सात वर्षे व यरुशलेमेत तेहेतीस वर्षे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 दावीदाने इस्राएलावर राज्य केले तो काळ चाळीस वर्षाचा होता. तो हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरूशलेमामध्ये त्याची कारकीर्द तेहतीस वर्षांची होती.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy