Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 29:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्याऐवजी राजा होऊन परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान झाला व भाग्यवंत झाला; सर्व इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत असत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 29:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy