१ इतिहास 28:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो जर माझ्या आज्ञा व निर्णय हल्लीच्याप्रमाणे निश्चयाने पाळील तर मी त्याचे राज्य निरंतर स्थापीन.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन. Viz kapitola |