१ इतिहास 28:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो मला म्हणाला, ‘तुझा पुत्र शलमोन हा माझे मंदिर व अंगणे बांधील; त्याला मी आपला पुत्र निवडले आहे व मी त्याचा पिता होईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. Viz kapitola |