१ इतिहास 28:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 धूपवेदीसाठी गाळलेले सोने तोलून दिले, आणि करूब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकत, त्यांच्या रथाच्या नमुन्यासाठी सोने त्याने दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले. Viz kapitola |