१ इतिहास 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली. Viz kapitola |