Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 23:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 23:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy