१ इतिहास 23:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र. Viz kapitola |