१ इतिहास 22:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला बोलावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग त्याने आपला पुत्र शलमोन याला बोलावले. इस्राएलचा देव परमेश्वर याच्यासाठी मंदिर बांधण्याची त्याने त्यास आज्ञा दिली. Viz kapitola |