१ इतिहास 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर दावीदाने इस्राएलाच्या सर्व पुढार्यांना आपला पुत्र शलोमोनला या कामी मदत करण्याची आज्ञा दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दाविदाने इस्राएलाच्या सर्व सरदारांना आज्ञा केली की, “माझा पुत्र शलमोन ह्याला साहाय्य करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 दावीदाने इस्राएलामधील सर्व पुढाऱ्यांनासुध्दा आपला पुत्र शलमोन याला सहकार्य करण्याची आज्ञा केली. तो म्हणाला, Viz kapitola |