१ इतिहास 22:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शिवाय तुझ्याजवळ कामगार बहुत आहेत; पाथरवट व इमारती लाकडाचे काम करणारे आणि इतर सर्व प्रकारच्या कामात निपुण असे लोक आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुझ्याजवळ पुष्कळ कामगार आहेत. पाथरवट, गवंडी आणि सुतार, आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये कुशल असे हुशार लोक आहेत. Viz kapitola |