१ इतिहास 21:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती. Viz kapitola |