१ इतिहास 21:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 याहवेहने आपल्या प्रार्थनेचे उत्तर दिले, हे पाहून दावीदाने आर्णोन यबूसीच्या खळ्यात अर्पणे वाहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्या प्रसंगी परमेश्वराने अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात आपली विनंती ऐकली हे पाहून दाविदाने यज्ञ केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले. Viz kapitola |