१ इतिहास 21:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली; आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. Viz kapitola |