Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 21:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 दावीद अरवनाहला म्हणाला, “मला तुझे हे खळे दे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन. मला हे विकत दे, मी तुला त्याची संपूर्ण किंमत देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दावीद अर्णानास म्हणाला, “ह्या खळ्याची जागा मला दे; लोकांवरची ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे; पुरे मोल घेऊन ही मला दे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 21:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy