Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 21:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेव्हा दावीद जवळ गेला, आर्णोनाने त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याने खळ्यापासून निघून दावीदासमोर भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्णान खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लवून दाविदाला प्रणाम केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 21:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy