Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 21:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 अर्णान मागे वळून पाहतो तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे चार पुत्र लपून राहिले. ह्या वेळी अर्णान गव्हाची मळणी करत होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 21:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy