१ इतिहास 21:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मग याहवेहच्या नावाने गादने जे सांगितले होते त्यानुसार दावीद वर गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला. Viz kapitola |