१ इतिहास 21:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, “तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी. Viz kapitola |