Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो त्यांपैकी कोणती करावी ती निवड.”’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 21:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy