१ इतिहास 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथानाने त्यास ठार केले. Viz kapitola |