Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कर्मीचा पुत्र: आखार, ज्याने अविश्वासूपणे मूर्तीस समर्पित वस्तूंची चोरी करून आपल्या इस्राएली राष्ट्रास क्लेश दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कर्मीचा पुत्र आखान; ह्यानेच समर्पित वस्तूसंबंधाने आगळीक करून इस्राएलास क्लेश दिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जिम्रीचा पुत्र कर्मी. कर्मीचा पुत्र आखार, त्याने देवाच्या समर्पित वस्तूंविषयी अपराध केला आणि इस्राएलांवर संकटे आणली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 2:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy