१ इतिहास 2:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 ही कालेबाची संतती होय. एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 ही कालेबाची संतती होय. एफ्राथेच्या पोटचा ज्येष्ठ पुत्र होर, ह्याचा पुत्र किर्याथ-यारीमाचा बाप शोबाल हा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 ही कालेबची वंशावळ होती. एफ्राथेचा प्रथम जन्मलेला पुत्र हूर याचे पुत्र. किर्याथ-यारीमाचा पिता शोबाल, Viz kapitola |