१ इतिहास 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता अश्हूर हा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हेस्रोन हा कालेब-एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची बायको अबीया हिच्या पोटी त्याला तकोवाचा बाप अश्हूर हा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला. Viz kapitola |