१ इतिहास 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 अजूबा मेल्यावर कालेबाने एफ्राथेशी लग्न केले, तिच्या पोटी त्याला हूर झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 अजूबा मेल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव हूर. Viz kapitola |