Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 19:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा अरामी इस्राएलापुढून पळून गेले; त्या वेळी दाविदाने त्यांच्या सात हजार रथांवरील माणसे व चाळीस हजार पायदळ ह्यांचा संहार केला आणि त्यांचा सेनापती शोफख ह्याला ठार केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 19:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy