Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 19:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पुढे यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करण्यास चालून गेले तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग यवाब व त्याच्या सैन्यातील शिपाई अरामी सैन्याविरुध्द लढाई करण्यास चालून गेले, तेव्हा इस्राएलाच्या सैन्यापुढून पळाले.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 19:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy