१ इतिहास 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढण्याची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बलवान हो, व आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण सामर्थ्य दाखवू, मग परमेश्वराचे जे काय चांगले उद्देश आहेत तसे तो करो.” Viz kapitola |