१ इतिहास 19:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करावी; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबळ होऊ लागले तर तू मला साहाय्य कर आणि अम्मोनी लोक तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुला साहाय्य करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यवाब म्हणाला, “अरामाचे सैन्य जर माझ्यापेक्षा बलवान ठरले तर अबीशय तू मला सोडव. पण अम्मोनी सैन्य तुझ्यापेक्षा बलवान ठरले तर मी तुला सोडवीन. Viz kapitola |