१ इतिहास 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कालांतराने, अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावल्यानंतर त्याचा पुत्र राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पुढे अम्मोनी लोकांचा राजा नाहाश मृत्यू पावला व त्याच्या गादीवर त्याचा पुत्र बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला. Viz kapitola |