१ इतिहास 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाने हदरेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोवू ह्याच्या कानावर गेले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा दावीदाने सोबाचा राजा हद्देजर याच्या सर्व सैन्याचा पराभव केल्याची बातमी तोवू हमाथ नगराचा राजा याने ऐकली. Viz kapitola |