१ इतिहास 18:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते. Viz kapitola |