१ इतिहास 18:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता. Viz kapitola |