१ इतिहास 18:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अदोमामध्ये अबीशयने मजबूत बस्थान बसविले आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला जेथे कोठे तो गेला तेथे त्यास जय मिळवून दिला. Viz kapitola |