१ इतिहास 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “जा आणि माझा सेवक दावीदला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधायचे नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही. Viz kapitola |